COVID 19 In Mumbai: कोरोना आकडेवारीत घट, Jumbo Centers बंद करण्याचा बीएमसीचा निर्णय
2022-08-18 1 Dailymotion
मुंबई मधील कोविड 19 रूग्णसंख्येतील घट पाहता सारी COVID 19 Jumbo Centers बंद करण्याचा निर्णय बीएमसी कडून घेण्यात आला आहे. कोरोना संकटात रूग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना विलिगीकरणामध्ये ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी पालिकेने जम्बो सेंटर्स उभारली होती.