बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये एका भव्य समारंभात राष्ट्रकुल खेळ 2022 च्या अधिकृत उद्घाटनाची घोषणा करण्यात आली. अलेक्झांडर स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रिन्स चार्ल्स यांनी खेळाच्या उद्घाटनाची घोषणा केली. 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.