¡Sorpréndeme!

वाघाची डरकाळी, रिक्षाचा हॉर्न अन् बरंच काही...

2022-07-27 2 Dailymotion

'टाइमपास ३' हा चित्रपट येत्या २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने या चित्रपटाच्या टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला हजेरी लावली. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता प्रथमेश परब, अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेते संजय नार्वेकर उपस्थित होते.