¡Sorpréndeme!

उद्धव ठाकरे: बाळासाहेब यांच्यानंतर शिवसेनेचा चेहरा

2022-07-27 803 Dailymotion

शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त माजी मुख्यमंत्र्याबाबतच्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.