¡Sorpréndeme!

मुंबई - पुण्यासह कोकण मार्गांवरील विस्टाडोमला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद

2022-07-27 381 Dailymotion

मुंबई-पुणे मार्गासह कोकण मागांवरील रेल्वेच्या विस्टाडोम यांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल ते जून २०२२ या काळात या डब्यांना शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा चांगला महसूल वाढला आहे.

#VistadomeTrain #mumbaipuneexpressway #kokanrailway #vistadomecoach