¡Sorpréndeme!

Andhra Pradesh मध्ये पावसाचा जोर कायम, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

2022-08-18 111 Dailymotion

देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे.