Nude Photoshoot केल्याप्रकरणी Ranveer Singh विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल
2022-08-18 49 Dailymotion
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने केलेल्या न्यूड फोटोशुटमुळे त्याला ट्रोल केले जात आहे. रणवीर सिंगने न्यूड फोटोशुटमुळे केल्यामुळे अनेक मीम्सही तयार करण्यात येत आहे.