¡Sorpréndeme!

टीव्हीएसची नवी इलेक्ट्रिक स्कूटर पहिली का? |TVS Electric scooter

2022-07-25 9,145 Dailymotion

सध्या महिंद्रा, ओला, टीव्हीएस अशा कंपन्यांनी बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर आणली आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल आणि त्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न पडले असतील तर हा व्हिडीओ तुम्ही नक्की पहा.