¡Sorpréndeme!

क्रिकेटर Krunal Pandya ला पुत्रप्राप्ती, सोशल मिडीयावर फोटो शेअर करत दिली माहिती

2022-08-18 136 Dailymotion

भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या बाबा झाला आहे. क्रुणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे. बाबा झाल्याची माहिती खुद्द भारतीय अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्याने सोशल मीडियावर दिली आहे.