¡Sorpréndeme!

शिवसेना आमदार सचिन आहिर यांनी डागले भाजपावर टीकास्त्रे

2022-07-24 690 Dailymotion

शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी भाजपा वर कडाडून टीका केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. पाहुयात ही बातमी.