¡Sorpréndeme!

अनेक जिल्ह्यातील शिवसैनिक शिंदे गटात; ठाकरे मुंबईचा गड राखण्यात यशस्वी

2022-07-22 1,617 Dailymotion

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक शिवसैनिकांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार आणि आजी माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. पण मुंबईतील आमदार खासदारांनी ठाकरेंचा पाठिंबा कायम ठेवलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे मुंबईचा गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत.

#EknathShinde #UddhavThackarey #Shivsena #mumbai