सरकारकडून नेहमीच हेल्मेट वापरण्याची सक्ती केली जाते. चालकाने हेल्मेट न घातल्यास दंड ही आकारला जातो. परंतु, तरीही काही नागरिक हेल्मेट वापरतांना दिसत नाही.