¡Sorpréndeme!

तर कदाचित ही वेळ आली नसती Gulabrao Patil यांचा Aditya Thackeray यांना टोला

2022-07-22 20 Dailymotion

आधीच दौरे केले असते तर आज ही वेळ आली नसती. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरेंना टोला.शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे यासारखा आज दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती असा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

#Jalgaon #EknathShinde #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #GulabraoPatil #ShivSena