Draupadi Murmu आता नव्या राष्ट्रपती, जाणून घेऊया, द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दलचे 6 रंजक गोष्टी
2022-08-18 15 Dailymotion
द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. भारतात १५व्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली असून द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५व्या राष्ट्रपती बनल्या आहेत. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात मुर्मू यांचा जन्म झाला.