उद्धव ठाकरेंची चिंता वाढली, Rahul Shewale यांची गटनेतेपदी निवड
2022-08-18 51 Dailymotion
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चिंता आता आणखी वाढली आहे. अनेक आमदार आणि खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आल्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.