कॉमनवेल्थ गेम्स 2022 इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2002 या कालावधीत होणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30, 6.30 आणि रात्री 11.30 वाजता हे खेळ खेळले जातील. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुमारे 72 देश सहभागी होण्याची अपेक्षा असून, विविध स्पर्धांमध्ये 5000 हून अधिक खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.