Monkeypox: केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण, सरकार सतर्क
2022-08-18 11 Dailymotion
केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडला आहे. मंकीपॉक्सची लागण झालेला रुग्ण 13 जुलै रोजी दुबईहून भारतात परतला होता. मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.