पक्षात फुट पडल्याचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न - अरविंद सावंत
2022-07-19 343 Dailymotion
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुया.