¡Sorpréndeme!

Breast Cancer : ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो? तज्ज्ञ म्हणतात...

2022-07-18 1 Dailymotion

दरवर्षी जगभरातील सुमारे २.१ दशलक्ष महिलांना स्तनाचा कर्करोग होतो. पण महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. यातीलच एक समज म्हणजे, जास्तवेळ ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. मात्र, यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊयात...