New GST Rates: सर्वसामान्यांना महागाईचा फटका, 18 जुलैपासून कोणत्या गोष्टी महागणार, जाणून घ्या
2022-08-18 42 Dailymotion
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. सरकारने अलीकडेच अनेक वस्तूंच्या जीएसटी दरांमध्ये बदल केले आहेत. 18 जुलैपासून तुम्हाला काही घरगुती वस्तू, हॉटेल आणि बँक सेवांसह इतर काही गोष्टींसाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहे.