मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साचले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेलंगणमध्ये अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.