¡Sorpréndeme!

पर्यटकांना लोणावळ्यात जाण्यास बंदी, कारण...

2022-07-16 10,192 Dailymotion

लोणावळ्यात पर्यटनासाठी जायचं असेल तर तुमचा प्लॅन बदला. कारण हवामान खात्याने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळी पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. तरीही काही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून भुशी धरण, टायगर, लायन्स पॉईंट येथे जातायत, सहारा ब्रिज येथे पर्यटकांना पोलीस अडवत असून त्यांना परत पाठवलं जात आहे. बंदी घातल्यानंतर तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी...