¡Sorpréndeme!

उद्या आम्ही 'संभाजीनगर'च्या निर्णयावर शिक्कामोर्तब करू!, Eknath Shinde यांची नवी घोषणा Aurangabad

2022-07-15 1 Dailymotion

ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील असं नामांतर करण्याच्या निर्णायाला स्थगिती देण्यात आली आहे.

#EknathShinde #Aurangabad #Sambhajinagar
#DevendraFadnavis #ThackerayGovernment #Dharashiv #NaviMumbaiInternationalAirport #ShindeGovenment