Kolhapur Car: अंदाज चुकल्यानं गाडी थेट दुधगंगा नदीत ABP Majha
2022-07-15 266 Dailymotion
सततच्या पावसामुळे कोल्हापुरातील भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कसबा बीड ते महे बंधाऱ्यावर पाणी. नदीकाठची शेती देखील गेली पाण्याखाली