Mumbai-Ahmedabad राष्ट्रीय महामार्ग पुराचे पाणी साचल्यामुळे बंद
2022-08-18 1 Dailymotion
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गुजरातच्या नवसारीत मुसळधार पाऊस सुरु असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नवसारीत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी महामार्गावर पाणी साचले आहे.