देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्मिक टिपण्णी केलीय.