¡Sorpréndeme!

महादेवाला श्रावणामध्ये कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात? Which things u can offer mahadev in shravan?

2022-07-15 0 Dailymotion

यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावणामध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्व असते. श्रावणी सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोक मंदिरात जातात. पण महादेवाला श्रावणामध्ये कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #shravan #shravanv2022 #shravanmaas #mahadev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा