मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील भाषणाची चर्चा राज्यभरात झाली. विश्वासदर्शक ठरावानंतर शिंदे यांनी केलेलं भाषण अनेकांना भावलं. पण या भाषणाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मुंबईतल्या कार्यक्रमात ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांचं हे पूर्ण भाषण ऐकलं आणि कौतुक केलं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काय म्हणाले मुख्यमंत्री पाहुयात.....