शिंदे समर्थक आमदारांकडून मुंबईत होणाऱ्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरैंची टीका. मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून आमदारांची धडपड सुरु आहे, खैरेंचं विधान.