¡Sorpréndeme!

महाविकास आघाडीत बिघाडी ?, महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत |

2022-07-14 4 Dailymotion

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत बिघाडी होते का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण राज्यात सत्तानंतर झायनांतर उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे करत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए च्या उमेदवार ड्रॉपटी मुरमू यांना पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शवसेंच्या खासदारांची बैठक पार पडली होती त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली . ड्रॉपडी मुरमू यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर निंवडणुक आधावणीसाठची तयारी करत आहे.

#BMCElection #NCP #SharadPawar #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #AjitPawar #HWNews