¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना मीरा भाईंदर पालिकेतही धक्का, 18 आमदार शिंदे गटात

2022-07-14 170 Dailymotion

मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक , शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज १४ जुलै रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात आज दाखल होत आहेत.