उद्धव ठाकरेंना मीरा-भाईंदर पालिकेतही धक्का, मीरा-भाईंदरचे १८ नगरसेवक शिंदे गटात जाणार, आज प्रताप सरनाईक यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार