मुंबईच्या समुद्रात उधाण, समुद्रात 4.82 मीटरच्या लाटा. यंदाच्या मोसमातली सर्वात मोठी उधाणाची भरती, समुद्रकिनारी न जाण्याचं प्रशासनानं केलं आवाहन.