¡Sorpréndeme!

Amravati Gandhi Chowk Building Collapse : अमरावतीच्या गांधी चौकात दुमजली इमारत कोसळली

2022-07-14 161 Dailymotion

अमरावतीच्या गांधी चौक भागात एक दुमजली इमारत कोसळली...पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळतानाची दृश्य कॅमेरात कैद झालेय. इमार कोसळण्याआधीच कल्पना आल्यानं पोलिसांनी ही इमारत मोकळी केली होती. त्यामुळे सुदैवानं जीवितहानी झाली नाही... मात्र या इमारतीत असलेल्या एका दूध डेअरीचं मोठं नुकसान झालं.