¡Sorpréndeme!

Sinhagad Pune : सिंहगडावर दरड कोसळली, वाहतूक बंद असल्यानं दुर्घटना टाळली ABP Majha

2022-07-14 353 Dailymotion

किल्ले सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना. आज सकाळी घाट रस्त्यावर एका वळणावर कोसळले दगड. सिंहगड किल्ल्यावरील 28 कॉर्नर म्हणजेच जगताप माचीच्या वरील भागातील दरड कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलीही वाहतूक सुरु नव्हती. अतिवृषटीमुळे सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी ठेवण्यात आलाय बंद.