¡Sorpréndeme!

SLRC: श्रीलंकेच्या शासकीय वृत्तवाहिनीवर आंदोलकांचा कब्जा, नागरिकच करु लागले अँकरींग; प्रसारण बंद

2022-08-18 13 Dailymotion

राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांनी देशातून पळ काढल्यानंतर श्रीलंकेमध्ये परिस्थिती आणखी बिघडली आहे. देशातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक आंदोलन करत आहेत. आंदोलनाला दिशाहीन स्वरुप प्राप्त झाले आहे.