¡Sorpréndeme!

तुम्हाला कधी साप दिसला आहे का? Have you ever seen a snake? Naagpanchami 2022 | Snake | Lokmat Bhakti

2022-07-14 2 Dailymotion

रस्त्यामध्ये साप दिसणे अशुभ मानले जाते. वाटेमध्ये चालताना रस्त्यात तुम्हाला साप दिसला तर यामागे अनेक संकेत असतात. पण तुम्हाला कधी साप दिसला आहे का? आणि जर साप दिसला असेल तर काय केले पाहिजे. त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्क बघा -

#lokmatbhakti #naagpanchami #snake #naagpanchami2022 #saapadu
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा