¡Sorpréndeme!

Jalgaon Rain Update : हतनूर दरवाजाचे 41 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : ABP Majha

2022-07-14 72 Dailymotion

मध्यप्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जळगावच्या हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेय. तापी आणि पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आलेयत. सध्या या धरणातून साडेतीन हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. पाऊस वाढत असल्यानं विसर्गही वाढण्याची शक्यता आहे... त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.