¡Sorpréndeme!

7th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीची शक्यता

2022-08-18 10 Dailymotion

विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तू विकत घेण्यासाठी आता तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहे.महागलेल्या या वस्तूंमध्ये खाद्यपदार्थाचा सर्वाधिक समावेश आहे. चीज, लस्सी, बटर मिल्क, दही , गव्हाचे पीठ, इतर धान्ये, मध, पापड, मांस आणि मासे आणि गूळ या सगळ्या वस्तूंच्या दरात वाढ होणार आहे.