Mumbai Rains: मुंबईला झोडपलं, तुमच्या भागात पावसाची काय स्थिती? | Sakal Media
2022-07-13 213 Dailymotion
मुंबई पूर्व उपनगरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. चेंबूरच्या शेल कॉलनी, सावंत बाजार परिसरात रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण होत आहे.