¡Sorpréndeme!

Pimpri Schools Closed: अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवडमधील शाळा आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय

2022-07-13 143 Dailymotion

मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद राहणार आहेत. पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचतंय. त्यामुळे आज दुपारपासून उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. तिकडे रायगड जिल्ह्यातही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेय.