¡Sorpréndeme!

Chiplun Rain : वाशिष्ठीच्या पाणीपातळीत वाढ, पाणी बाजारपुलापर्यंत वाढलं

2022-07-13 142 Dailymotion

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीची पाणीपातळी क्षणाक्षणाला वाढतेय. चिपळूणमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे... सध्या वाशिष्ठी नदीचं पाणी बाजारपुलाला लागलंय. पाऊस असाच सुरू राहिला तर चिपळूणच्या मासळी बाजारात पाणी घुसण्याची भीती आहे.