गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत.. मुख्यमंत्री येईपर्यंत शिवसैनिकांना स्मृती स्थळावर दर्शन घेण्यासाठी मज्जाव केला जात असल्याचा आरोप होतोय.. मुंबईच्या मालाडचे माजी नगरसेवक प्रशांत कदम आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाल्याचं कळतंय..