¡Sorpréndeme!

Rain Update: देशात पावसाचा हाहाकार ! आतापर्यंत 218 जणांचा मृत्यू

2022-08-18 1 Dailymotion

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशसह इतर अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यांमध्ये पूर आणि पावसामुळे आतापर्यंत 218 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात पुरामुळे आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे.