¡Sorpréndeme!

Netherlands : नेदरलॅंडमध्ये सध्या शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन, शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले

2022-07-12 124 Dailymotion

Netherlands : नेदरलॅंडमध्ये सध्या शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरु आहे. सरकारी धोरणांच्या विरोधात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. जर्मनीत जाणाऱ्या मुख्य महामार्गासह अनेक मार्गावर कोंडी निर्माण झाली आहे. अमोनिया आणि नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी नेदरलँड सरकारने नवीन धोरण आणलं आहे. या धोरणाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय.