¡Sorpréndeme!

माजी नगरसेविका Sheetal Mhatre शिंदे गटात सहभागी, 15 दिवसात शितल म्हात्रेंनी भूमिका बदलली

2022-07-12 926 Dailymotion

Sheetal Mhatre : माजी नगरसेविका शितल म्हात्रे शिंदे गटात सहभागी झाल्या. काही दिवसापूर्वी बंडखोर आमदारांमा खडसवतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी 15 दिवसात त्यांची भूमिका बदलली आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रामाणिक कामात माझा खारीचा वाटा म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं शितल म्हात्रे यांचं म्हणणं आहे.