¡Sorpréndeme!

Ranjitsinh Disale : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजीतसिंह डिसलेंचा शिक्षकपदाचा राजीनामा

2022-07-12 106 Dailymotion

Ranjitsinh Disale :  ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते डिसले यांचा शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. ७ जुलै रोजी डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे. रणजीतसिंह डिसलेंच्या राजीनाम्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.