¡Sorpréndeme!

राष्ट्रवादीची बैठक सोडून Jitendra Awhad Eknath Shinde यांच्या भेटीला का गेले? | NCP

2022-07-12 128 Dailymotion

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण या भेटीबाबत स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी कारण सांगितलं आहे.

#JitendraAwhad #EknathShinde #ShivSena #SharadPawar #NCP #Rashtravadi #AjitPawar #Thane #Agradoot #DevendraFadnavis #Maaharashtra