¡Sorpréndeme!

Maha Metro In Nagpur: महाराष्ट्रातील मेट्रोचे Asia Book of Records मध्ये नोंदवले नाव

2022-08-18 2 Dailymotion

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक इतिहास रचला आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये महा मेट्रोचे नाव नोंदवले गेले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा ब्रेन चाइल्ड प्रोजेक्ट आहे.