Sri Lanka President House visuals:राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपतींच्या घरात घुसले आंदोलक,काय केले पाहा
2022-08-18 49 Dailymotion
श्रीलंकेत सरकारविरोधात लोकांची निदर्शने सुरू आहेत. देशाचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतरही गोंधळ थांबलेला नाही. राष्ट्रपती भवनावर आंदोलकांचा ताबा कायम आहे.